विषय - केवळ मी अनुसूचित जातीचा असलेने माझे वर झालेल्या अर्जात नमूद सामाजिक आर्थिक शारीरिक आणि लैंगिक अत्याचार बाबत मी आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या आणि आपल्या इ मेल पत्त्यावर दाखल केलेल्या माझे तक्रारींवर कारवाई न करणाऱ्या आणि कारवाई करू न देणाऱ्या समाजातील व्यक्तीचा शासनात असलेल्या पुढारी अधिकारी आणि कर्मचारी यांचा शोध घेऊन दोषी असलेल्या प्रशासनावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये एफ आय आर दाखल करून मला न्याय मिळणे कामी संबंधीत पोलिसआयुक्त पोलिस स्टेशन चौकी यांना आदेश होऊन माला न्याय मिळवा ही नम्र विनंती अर्ज .
प्रति मा पंतप्रधान भारत सरकार दिल्ली प्रती मा राष्ट्रपती भारत सरकार दिल्ली प्रती मा केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री भारत सरकार दिल्ली प्रती मा राज्यपाल महोदय महाराष्ट्र शासन राजभवन महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन महारष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मुंबई आणि प्रती मा पोलिस महासंचालक पोलिस महासंचनालय मुंबई फोर्ट मुंबई महाराष्ट्र राज्य भारत 22 jully 2020 विषय - केवळ मी अनुसूचित जातीचा असलेने माझे वर झालेल्या अर्जात नमूद सामाजिक आर्थिक शारीरिक आणि लैंगिक अत्याचार बाबत मी आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या आणि आपल्या इ मेल पत्त्यावर दाखल केलेल्या माझे तक्रारींवर कारवाई न करणाऱ्या आणि कारवाई करू न देणाऱ्या समाजातील व्यक्तीचा शासनात असलेल्या पुढारी अधिकारी आणि कर्मचारी यांचा शोध घेऊन दोषी असलेल्या प्रशासनावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये एफ आय आर दाखल करून मला न्याय मिळणे कामी संबंधीत पोलिसआय...

Comments
Post a Comment